Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

मतदारयादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी मृत मतदारांची नावे वगळण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.
Voter List
Voter ListSakal
Updated on

पुणे - मतदारयादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी मृत मतदारांची नावे वगळण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत बारामती तालुक्यातून आतापर्यंत साडेसहा हजार मृत मतदारांची नावे मतदारयादीतून कमी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com