
A Major Crack in MVA? Congress General Secretary Shrirang Chavan Announces Solo Battle for All Local Body Polls in Baramati.
Sakal
बारामती : आगामी नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद व माळेगाव नगरपंचायत या सर्व निवडणूका कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण यांनी केली.