Baramati Politics : बारामतीत चोवीस तास उलटूनही उमेदवारांची यादीच जाहीर नाही; गोंधळाचे वातावरण!

Candidate List Delay : नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रशासनाला सर्व प्रक्रीया पार पाडण्यासाठी दुस-या दिवशीची पहाट उजाडली.
Confusion in Baramati as Administration Delays Publishing Candidate List

Confusion in Baramati as Administration Delays Publishing Candidate List

Sakal

Updated on

बारामती : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चोवीस तास उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून प्रभागनिहाय उमेदवारांची अंतिम यादी माध्यमांना प्रशासनाने दिलीच नाही. मंगळवारी देखील कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार आहेत, याची नेमकी माहिती मिळत नसल्याने गोंधळाचे वातावरण होते. सर्वच प्रमुख उमेदवारांनी शेवटच्या दिवशी शेवटच्या काही मिनिटात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलेला असल्याने प्रशासनावर कमालीचा ताण आला. नगरपरिषदेतील मुख्याधिका-यांचे दालन व त्या बाहेरील जागा अपुरी पडल्याने कमालीची गर्दी व धक्काबुक्कीचे वातावरण तयार झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com