

Baramati municipal election,
Sakal
बारामती : नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी रविवारी (ता. 16) नगराध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी 29 असे एकूण 33 उमेदवारी अर्ज दाखल झाले. दरम्यान आजपर्यंत नगराध्यक्षपदासाठी सहा तर नगरसेवकपदासाठी 53 असे एकूण 59 अर्ज दाखल झाले आहेत.