Farmer Endlife : व्याजाच्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले; पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

व्याजाच्या पैशांसाठी सतत तगादा, जीवे मारण्याच्या धमक्या; मानसिक छळाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Tragic End: Farmer Commits Suicide Due to Debt-Related Harassment

Tragic End: Farmer Commits Suicide Due to Debt-Related Harassment

Sakal

Updated on

बारामती : व्याजाच्या पैशांसाठी वारंवार तगादा लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या त्रासाला कंटाळून धनेश गुंडीबा गोसावी (वय 40, रा. पारवडी, ता. बारामती) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पारवडी (ता. बारामती) येथे घडली. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com