Baramati News: बारामतीतील पशुपालकांना मोठा दिलासा! चाराटंचाई रोखण्यासाठी १०० टक्के अनुदानावर मोफत बियाणे

Baramati Takes Steps To Prevent Future Fodder Shortage: बारामतीत चाराटंचाई रोखण्यासाठी मोठे पाऊल; पशुपालकांना मोफत बियाण्यांचे वाटप
Maharashtra Government Supports Baramati Livestock Farmers With Free Fodder Seeds To Tackle Possible Fodder Shortage

Maharashtra Government Supports Baramati Livestock Farmers With Free Fodder Seeds To Tackle Possible Fodder Shortage

esakal

Updated on: 

माळेगाव : भविष्यातील संभाव्य चाराटंचाईवर मात करण्याबरोबरच पशुधनाला सकस व दर्जेदार चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सांगवी (ता. बारामती) येथे पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर चारा बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून आज शेकडो पशुपालकांना लाभ देण्यात आला.

Loading content, please wait...