Baramati Farmers: बारामतीच्या जिरायती भागाला मोठा दिलासा! शिरसाई योजनेचे रब्बी आवर्तन सुरू; १६० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार

Baramati Farmers to Get 160 Million Cubic Feet of Water: खरीप हंगाम वाया, रब्बीची चिंता मिटणार? शिरसाई योजनेतून १५ दिवसांत १६० दशलक्ष घनफूट पाणी
Shirsai Irrigation Scheme Starts Rabi Water Supply in Baramati With 160 Million Cubic Feet for Drought Affected Villages

Shirsai Irrigation Scheme Starts Rabi Water Supply in Baramati With 160 Million Cubic Feet for Drought Affected Villages

esakal

Updated on: 

उंडवडी : शिरसाई उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन गुरुवारपासून (ता. ५) सुरू झाले आहे. सुरुवातीला पाच पंपांद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला असून, सहावा पंप संध्याकाळी सुरू करण्यात येणार आहे. या आवर्तनातून लाभक्षेत्रात १६० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती उप अभियंता किरण तुपे यांनी दिली. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Loading content, please wait...