Baramati news: बारामतीत अवकाळी गारपीटीचा कहर; उभ्या पिकांची राखरांगोळी, शेतकरी आर्थिक संकटात

Unseasonal hailstorm devastates standing crops farmers face severe financial loss : बारामती तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा; केळी, आंबा, ऊस, पालेभाज्यांसह उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात
Nature's Fury in Baramati: Heavy Hailstorm Destroys Standing Crops

धुमाळवाडी ( ता.बारामती) येथे गारपिटासह अवकाळी पावसाने तडाका दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Sakal

Updated on

माळेगाव : बारामती तालुक्यातील धुमाळवाडी, पवईमाळ आदी भागांमध्ये आज सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने आणि भीषण गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. काही मिनिटांतच निसर्गाच्या या तडाख्याने उभ्या पिकांची अक्षरशः राखरांगोळी झाली असून शिवारात सर्वत्र हाहाकार माजला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com