Pune News: शासनाच्या निर्णयाला डॉक्टरांचा विरोध, २४ तासांसाठी वैद्यकीय सेवा बंद; कधी अन् केव्हा?
Doctors Protest: राज्य शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात बारामती इंडियन मेडिकल असोसिएशनकडून वैद्यकीय सेवा 24 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Doctors protest in Mumbai against governmentESakal
बारामती : राज्य शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात बारामती आय. एम. ए. (इंडियन मेडीकल असोसिएशन) कडून शुक्रवारी (ता. 11) अत्यावश्यक सेवा वगळता वैद्यकीय सेवा 24 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.