Katewadi News : अतिवृष्टीमुळे बारामती, इंदापूरमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत धरणांच्या साठ्यात १५.३९ टक्के वाढ

बारामती (१९४.८) आणि इंदापूर (१९४.८) यासारख्या मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती होती.
water in dam
water in damsakal
Updated on

काटेवाडी - बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नीरा देवघर, भाटघर, वीर, नाझरे आणि उजनी धरणांमधील पाणीसाठ्यात मे २०२५ मधील अतिवृष्टीमुळे मागील वर्षीच्या जूनच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. विशेषतः उजनी धरणातील पाणीसाठा मागील वर्षीच्या वजा ५९.९२ टक्के होता. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा १५.३९ टक्क्यांपर्यंत हा साठा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com