Pune: बारामतीतील कण्हेरी वनउदयानाचे अजितदादा पवार यांच्या नावाने नामकरण

Park Developed from Ajitdada Pawar's Vision: बारामतीतील कण्हेरी निसर्ग पर्यटन वन उद्यानाला महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे "स्व. मा. अजितदादा पवार निसर्ग पर्यटन वन उद्यान" असे नाव दिले आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

बारामती: बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील निसर्ग पर्यटन वन उद्यानास "स्व. मा. अजितदादा पवार निसर्ग पर्यटन वन उद्यान" असे नामकरण करण्यास महाराष्ट्र शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय वन विभागाने आज (ता. 15) जारी केला असून, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे यांना पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com