

Police Arrest Youth for Allegedly Creating Fake Instagram ID to Harass Woman
esakal
-चिंतामणी क्षीरसागर
वडगाव निंबाळकर: फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून एका महिलेला अश्लील संदेश पाठवत तिचे नग्न फोटो व व्हिडिओ मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी करंजे (ता. बारामती) येथील एका युवकाविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.