ajit pawar
sakal
बारामती - नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांची निवड करताना अजित पवार यांनी नव्या जुन्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. परंपरागत विरोधकांचा विरोध संपविण्याचाही प्रयत्न करत बेरजेचे राजकारण करण्यासाठी दोन पावले मागे सरकण्याचाही निर्णय त्यांनी घेतला आहे.