Baramati Crowd in the medical college premises
sakal
माळेगाव - बारामती मेडिकल कॉलेज परिसरात ‘अजितदादा परत या…’ या हाकेतून व्यक्त होणारा आवाज, अश्रूंचा बांध फुटलेली जनता आणि स्तब्ध झालेल्या वातावरणाचे दृश्य अंतःकरण पिळवटून टाकणारे होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर अनेकांच्या चेहऱ्यावर विश्वास न बसणारी शांतता दिसत होती.