Pune News: बारामती विमान अपघाताची गंभीर दखल; हवाई वाहतूक मंत्रालयाकडून देशभरात धावपट्ट्यांचे 'सेफ्टी ऑडिट'
Air Traffic Control: बारामती विमान अपघातानंतर अनियंत्रित धावपट्ट्यांची तपासणी; सुरक्षेची काळजी घेण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालय कारवाई करणार. संपूर्ण राज्यातील १५ धावपट्ट्यांवर डीजीसीए तपासणी करणार.
पुणे : बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत हवाई वाहतूक मंत्रालय व नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ‘डीजीसीए’ने देशातील सर्व अनियंत्रित धावपट्टीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.