Baramati Plane Crash: बारामतीत विमान अपघात, रेड बर्ड एव्हिएशनच्या विमानाचा टायर निखळला अन्... पाहा तुम्हीच नेमकं काय घडलं
Pune News: बारामती येथील विमानतळावरील वैमानिक प्रशिक्षण देणा-या रेड बर्ड या कंपनीच्या एका शिकाऊ विमानाचा टायर निखळल्याने हे विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
बारामती : बारामती येथील विमानतळावरील वैमानिक प्रशिक्षण देणा-या रेड बर्ड या कंपनीच्या एका शिकाऊ विमानाचा टायर निखळल्याने हे विमान अपघातग्रस्त झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.