

Digital Trap: Traders Lured via Facebook Marketplace and Robbed at Gunpoint in Baramati
बारामती : बनावट फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून स्वस्त गहू देण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला जाळ्यात ओढून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर लुटणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला.