

Baramati Police Action One Arrested After Country Made Pistol Three Cartridges and Car Seized During Investigation
esakal
बारामती : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती शहर पोलिसांनी बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आदित्य शेलार (रा. आमराई, बारामती) याला अटक केली.