Baramati election result : बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी; अजित पवारांचा २०१९ चा रेकॉर्ड मोडला

Sunetra Pawar victory margin : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय; अजित पवारांचा जुना रेकॉर्ड मोडत इतिहास रचला.
Baramati election result Sunetra Pawar victory margin

Baramati election result Sunetra Pawar victory margin

esakal

Updated on: 

Sunetra Pawar breaks Ajit Pawar record Baramati results : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी कामगिरी करत माजी आमदार अजित पवार यांच्या २०१९ मधील मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला आहे. मतमोजणीच्या २० व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांना तब्बल १ लाख ८९ हजार मतांची आघाडी मिळवत विजय संपादीत केला. २०१९ मध्ये अजित पवार यांना मिळालेल्या १ लाख ६५ हजार मताधिक्याला त्यांनी मागे टाकले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com