Pune Rain News: बारामतीत तीन वस्तींचा संपर्क तुटलेलाच, आजारी मुलाला झोळीत टाकून ओढा पार

Manarashtra Rain Update: काल महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे बारामतीमधील गुनवडीकडे जाणा-या ओढयाला अतिवृष्टीने पूर आला होता. यामुळे तीन वस्तींचा संपर्क तुटलेला असल्याचे समोर आले आहे.
Baramati rain
Baramati rainESakal
Updated on

बारामती : यंदा आठवडाभर आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. अशातच मागील तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने राज्यभरात रौद्ररूप दाखवले आहे. यामुळे अनेक भागात दरड, वीज, झाडे कोसळण्याचं घटना घडल्या असून काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अतिवृष्टीचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com