Pune News : सुनेत्रा पवारांना शिवसंग्रामचा पाठिंबा; डॉ. ज्योती मेटे यांची घोषणा

स्वर्गीय अजित पवार आणि स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्यातील ऋणानुबंध हे केवळ राजकीय नव्हते, तर वैचारिक आणि सामाजिक पातळीवरही अतूट होते.
Dr. Jyoti Mete and Sunetra Pawar

Dr. Jyoti Mete and Sunetra Pawar

sakal

Updated on

पुणे - अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. या परिस्थितीत बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार या उमेदवार आहेत. शिवसंग्राम पक्षाचा त्यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी शनिवारी पुण्यात केली. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com