Sunetra Pawar
sakal
बारामती - कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम व बारामतीकरांचे अजितदादांवर असलेले प्रेम या मुळेच ऐतिहासिक विजय साकार होऊ शकला, बारामतीच्या विकासासाठी मी सदैव कटिबध्द असेन, दादांची विकासाची प्रक्रीया त्याच वेगाने पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.