Baramati Vidhansabha Election Result : सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; भारतात प्रस्थापित केला मताधिक्याचा नवा विक्रम

बारामती विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणूकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2 लाख 18 हजार 34 इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या.
MLA Sunetra Pawar

MLA Sunetra Pawar

sakal

Updated on

बारामती - येथील बारामती विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणूकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2 लाख 18 हजार 34 इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या. स्वातंत्र्यांनंतर भारतात झालेल्या विधानसभा निवडणूकीत आजपर्यंत सन 2022 मध्ये गाझियाबाद मधील साहिबाबाद येथील उमेदवार सुनीलकुमार शर्मा यांना 2 लाख 14 हजार 835 इतके मताधिक्य होते, हाच विक्रम होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com