Baramati News : बारामतीत विजयाला दुःखाची किनार....

विधानसभा पोटनिवडणूकीत सुनेत्रा पवार ऐतिहासिक मताधिक्याने विजयी झाल्या असल्या तरी या विजयाला अजित पवार नसण्याच्या दुःखाची एक किनार होती.
MLA Sunetra Pawar

MLA Sunetra Pawar

sakal

Updated on

बारामती - विधानसभा पोटनिवडणूकीत सुनेत्रा पवार ऐतिहासिक मताधिक्याने विजयी झाल्या असल्या तरी या विजयाला अजित पवार नसण्याच्या दुःखाची एक किनार होती. बारामतीत सोमवारी (ता. 4) मतमोजणी झाली खरी, पण असे वातावरण ना कार्यकर्त्यांनी ना शासकीय अधिका-यांनी, ना पोलिसांनी ना पत्रकारांनी कधी अनुभवले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com