Baramati Voter List: बारामतीत मतदारांसाठी महत्त्वाची बातमी! ASDD यादीत नाव आहे का? सुप्रिया सुळेंचे तातडीने तपासणीचे आवाहन

Baramati Voters Urged To Check ASDD List By Supriya Sule: ASDD यादीत नाव तपासा; ३१ ऑगस्टच्या प्रारूप मतदार यादीतून वगळले जाण्यापूर्वी पात्र मतदारांनी तातडीने खबरदारी घ्यावी, सुप्रिया सुळे यांचे आवाहन
Baramati Voter List Update ASDD List Check Begins Supriya Sule Urges Voters To Verify Their Names Before Draft Roll

Baramati Voter List Update ASDD List Check Begins Supriya Sule Urges Voters To Verify Their Names Before Draft Roll

esakal

Updated on: 

बारामती : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील २,५१५ मतदान केंद्रांवरील २५ लाख ९६ हजार २५३ मतदारांच्या नोंदींची तपासणी सुरू आहे. या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या ASDD यादीत आपले तसेच कुटुंबातील सदस्यांचे नाव आहे का, याची तातडीने तपासणी करण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com