Water Crisis: बारामतीच्या हक्काचे पाणी सोडा ; अन्यथा गेटकेन ऊस बंद करा!

Baramati Water Crisis, Nira Left Canal, Sugarcane Farmers Protest: या मुद्द्यांवरून बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी शारदानगर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
Farmers Protest at the Water Resources Department Office in Shardanagar, Demanding Irrigation Water for Baramati

Farmers Protest at the Water Resources Department Office in Shardanagar, Demanding Irrigation Water for Baramati

esakal

Updated on: 

माळेगाव : नीरा डावा कालव्याअंतर्गत बारामती तालुक्यातील २४ फाट्यासह माळेगाव, पणदरे परिसरातील रोखलेले सिंचन आवर्तन तातडीने सुरू करावे; अन्यथा माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गेटकेन उसाचे गाळप थांबवून आडसाली उसाचे गाळप सुरू करावे, अशी आक्रमक मागणी करीत शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. १७) शारदानगर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर लक्षवेधी आक्रोश मोर्चा काढला. २२ ऑक्टोबरपर्यंत पाणी न सोडल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com