Pune News: बारामतीत विहिरीचे खोदकाम ठरले जीवघेणे; मातीचा ढिगारा कोसळून चुलता-पुतण्याचा मृत्यू, डोळ्यांदेखत नेमकं काय घडलं?

Baramati Well Accident Kills Uncle and Nephew During Excavation: विहिरीत मोटार काढण्यासाठी उतरले; मातीच्या ढिगाऱ्याखाली चुलता-पुतण्या गाडले
Maharashtra Well Accident in Baramati Soil Collapse Claims Lives of 55 Year Old Man and 27 Year Old Nephew During Excavation

Maharashtra Well Accident in Baramati Soil Collapse Claims Lives of 55 Year Old Man and 27 Year Old Nephew During Excavation

esakal

Updated on: 

उंडवडी : देऊळगाव रसाळ (ता. बारामती) हद्दीतील रसाळवाडी क्रमांक १ येथे विहिरीच्या खोदकामादरम्यान मुरूम-मातीचा मोठा ढिगारा कोसळून चुलता-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विहिरीत सुरुंग लावण्यासाठी आवश्यक भोक घेण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. मच्छिंद्र रामचंद्र रसाळ (वय ५५ ) आणि अमोल धनाजी रसाळ (वय २७ ) अशी मृतांची नावे आहेत. या वेळी विहिरीत काम करणारे अन्य दोघे सुदैवाने बचावले. ही घटना आज सकाळी अकराच्या दरम्यान घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com