baramati youth
sakal
बारामती - येथील जिगरबाज युवकांनी क्षमतेचा कस लावणा-या राजस्थानमधील बॉर्डर अल्ट्रा मॅरेथॉन - द हेल रेस यशस्वीपणे पूर्ण केली.
जैसलमेर ते लोंगेवालच्या दरम्यान दिवसा उन, संध्याकाळी वारा व रात्री गोठवणारी थंडी अशा वातावरणात ही स्पर्धा बारामतीचे दादासाहेब सत्रे, केतनकुमार माने, प्रशांत शिर्के, राहुल शिर्के, राहुल चौधर, अनिस कोलंबोवाला, किशोर नलवडे, महेंद्र गोंडे यांनी ही स्पर्धा पूर्ण केली.