Pune: बार्टीतर्फे ५० मोफत कौशल्य अभ्यासक्रम सुरू

BARTI Launches 50 Free Skill Development Courses: बार्टीतर्फे अनुसूचित जातीच्या युवक-युवतींसाठी ५० मोफत कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: अनुसूचित जातीच्या तरुण-तरुणींना उद्योगक्षेत्रासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे’ने (बार्टी) राज्यभरात मोफत ५० प्रगत कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केले आहेत. जनरेटिव्ह एआय, सायबर सुरक्षा, मशीन लर्निंग, ई-व्हेईकल प्रॉडक्ट डिझाइन, फिनटेक ऑपरेशन्स यांसारख्या अत्याधुनिक अभ्यासक्रमांचा यात समावेश असून, प्रवेशासाठी १६ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com