

NCC Discipline Outcomes: Rigorous Training at College Unit Paves Way for Direct Recruitment
Sakal
घोडेगाव : येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील प्रदीप गाडेकर (गाडेकरवाडी) यांची मुंबई पोलीस लोहमार्ग पोलीस पदी तर समर्थ कोळप (पोखरी) यांची सिधुदुर्ग पोलीस दलात तसेच प्रतिक्षा करवंदे, प्रीति करवंदे (गोहे बुद्रुक) साक्षी खंडे (घोडेगाव) या विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात नुकतीच निवड झाली.