Beed Crime : कारमधून गुटखा घेऊन जात असलेली कार गेवराईच्या चकलांबा पोलीसांनी पकडली; पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Gutkha Seized : गेवराई तालुक्यात चकलांबा पोलिसांनी रात्री सापळा रचून ४.८३ लाखांचा गुटखा वाहून नेणारी कार चालकासह जप्त केली.
Beed Crime
Beed CrimeSakal
Updated on

गेवराई : जुगार अड्डे,अवैध मार्गाने वाळूची वहातूक करणा-या ट्रॅक्टर व हायवाच्या कारवाई नंतर शनिवारी रात्री गेवराईच्या चकलांबा पोलिसांनी गुटखा घेऊन जात असलेली कार चालकासह ताब्यात घेतली असून, गुटख्याची चार मोठी पोते यासह ४ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com