Pune News : पुण्यात मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, दोन वर्षांच्या मुलासह काही पर्यटक जखमी

Bees Attack Tourists at Sinhagad Fort Pune : या हल्ल्यात दोन वर्षांच्या एका लहान मुलासह काही पर्यटक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Bees Attack Tourists at Sinhagad Fort Pune

Bees Attack Tourists at Sinhagad Fort Pune

esakal

Updated on

पुण्यातील सिंहगड येथे रविवारी दुपारच्या सुमारास मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. खाऊ गल्ली परिसरात या मधमाशांना अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोन वर्षांच्या एका लहान मुलासह काही पर्यटक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे सिंहगड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com