Matrimony Sites : ‘मॅट्रिमोनी’वर जोडीदार शोधताना सावधान! दीड वर्षात ३५० हून अधिक जणांना गंडा

लग्न जमविणाऱ्या विवाह संकेतस्थळांवर (मॅट्रिमोनी साइट्‌स) जोडीदार शोधत आहात...तर सावधान! सुशिक्षित तरुण-तरुणींना लक्ष्य करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे.
matrimony sites

matrimony sites

sakal

Updated on

पुणे - लग्न जमविणाऱ्या विवाह संकेतस्थळांवर (मॅट्रिमोनी साइट्‌स) जोडीदार शोधत आहात...तर सावधान! सुशिक्षित तरुण-तरुणींना लक्ष्य करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. आकर्षक, उच्चभ्रू बनावट प्रोफाइल्स तयार करून भावनिक जाळ्यात ओढायचे, त्यानंतर विविध बहाण्यांनी बँक खाती रिकामी करायची. सायबर गुन्हे शाखेकडे अशा तक्रारींमध्ये वाढ होत असून, लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com