The Maharashtra CET Cell has extended the online registration deadline for BFA Admission till July 19, giving students more time to apply.
Sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे कला शिक्षणातील (फाईन आर्ट्स चार वर्षांचा पूर्ण-वेळ ‘बॅचलर ऑफ फाईन आर्ट’ (बी.एफ.ए) रेखा आणि रंगकला, शिल्पकला, वस्त्रकला, मातकाम, अंतर्गत गृहसजावट, धातुकला, उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) या अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेशाच्या नोंदणीस येत्या रविवारपर्यंत (ता. १९) मुदतवाढ देण्यात आली आहे.