Dr. Bhagyashri Chavan : इंदापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा! भाग्यश्री बनली शहरातील पहिली महिला एम.एस. सर्जन
Pride for Indapur Bhagyashri chavan Becomes the Citys First Woman MS Surgeon : इंदापूर शहरातील डॉ. भाग्यश्री चव्हाण हिने जिद्द आणि कष्टाच्या बळावर यश मिळवत शहरातील पहिली महिला एम. एस. सर्जन होण्याचा मान मिळवला.
इंदापूर - इंदापूर शहरातील डॉ. भाग्यश्री चव्हाण हिने जिद्द आणि कष्टाच्या बळावर यश मिळवत शहरातील पहिली महिला एम. एस. सर्जन होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.