
आंबेठाण : प्रकल्पग्रस्त भामा आसखेड आंदोलकांवर खेड न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याचा आज (दि.१३) निकाल लागला असून यामध्ये १८ आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात आले. यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. २०२२ सालापासून प्रकल्पग्रस्त आंदोलकांविरोधात हा खटला सुरू होता.