BSP Party : बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी भारत बंदची हाक

बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या निर्देशानुसार बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी भारत बंदची हाक दिली.
bsp party
bsp partysakal
Updated on

विश्रांतवाडी - अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील उपवर्गीकरणास सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. त्यामुळे समाजामध्ये भेदभाव निर्माण होत आहे, राज्यसरकारे या निकालाचा आधार घेऊन जाती-जातीमध्ये भांडणे लावून बंधुभाव समाप्त करेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com