
काँग्रेसचे दिवंगत नेते डॉक्टर पतंगराव कदम यांची कन्या भारती लाड यांचं निधन झालं. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. डॉक्टर पतंगराव कदम यांनी भारती यांच्या नावानेच देशभरात शैक्षणिक आणि इतर संस्था उभारल्या आहेत.