Pune News
sakal
पुणे
Pune News: पुण्याला सोडतो म्हणत पहाटे ३ वाजता लिफ्ट दिली; वाटेतच झुडपात नेत अत्याचार, आरोपीला अटक
Pune Crime: भिगवणवरून पुण्याकडे निघालेल्या एका महिलेला दुचाकीवरून सोडण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यातील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.महिलेने दिलेल्या वर्णनानुसार आरोपीचे रेखाचित्र पोलिसांनी तयार केले होते.
पुणे : भिगवणवरून पुण्याकडे निघालेल्या एका महिलेला दुचाकीवरून सोडण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यातील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. महिलेने दिलेल्या वर्णनानुसार आरोपीचे रेखाचित्र पोलिसांनी तयार केले होते. त्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला अटक केली.

