Pune Flood: क्षणात मृत्यूच्या दाढेत! भीमा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाला धाडसी युवकाने दिले जीवनदान, स्वत:चा जीव घातला धाेक्यात..

Heroic Rescue In Bhima River Flood: भीमा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाला किरण काळे यांचे शौर्यपूर्ण जीवनदान; पुलाच्या कमी उंचीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Heroic Rescue In Bhima River Flood Local Youth Saves Man Swept Away By Strong Current Near Kharpudi Bridge

Heroic Rescue In Bhima River Flood Local Youth Saves Man Swept Away By Strong Current Near Kharpudi Bridge

sakal

Updated on

दावडी : भीमा नदीला आलेल्या पुरात खरपुडी बुद्रुक- खरपुडी खुर्द दरम्यानचा पूल ओलांडताना वाहून जाणाऱ्या किरण रणपिसे या तरुणाला स्थानिक युवक किरण काळे यांनी धाडसाने वाचवले. चासकमान धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीला पूर आला असून, या घटनेमुळे पुलाच्या उंचीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com