Bhima River Flood: कमकुवत विठ्ठलवाडी-सांगवी सांडस बंधारा पुराच्या पाण्यात; दुरुस्तीअभावी शेतकऱ्यांचे नुकसान, नवीन पुलाची मागणी तीव्र

भीमा नदीच्या पुरामुळे विठ्ठलवाडी-सांगवी सांडस बंधारा पाण्याखाली; शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बुडाल्याने आर्थिक फटका, दुरुस्तीऐवजी नवीन पुलाची ग्रामस्थांची मागणी प्रलंबित
Several farmers suffered losses as electric water pumps were submerged in floodwaters.

Several farmers suffered losses as electric water pumps were submerged in floodwaters.

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी - सांगवी सांडस हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भीमा नदीला पूर आल्याने पाण्याखाली गेला आहे. सोमवारी दुपारी पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. पुरामुळे परिसरातील काही शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी पाण्यात बुडाल्या असून, काही शेतकऱ्यांनी तत्परता दाखवून आपल्या मोटारी पाण्याच्या बाहेर काढल्या आहेत. अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे विद्युत मोटारी पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com