Sunetra Pawar: भीमाशंकर विकास आराखड्यांतर्गत ६०० कोटींची विकासकामे; पर्यटनाला चालना, आदिवासींना रोजगाराच्या संधी : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

₹600 Crore Development Plan for Bhimashankar: भीमाशंकर विकास आराखडा, सुनेत्रा पवार आणि 600 कोटी विकासकामांमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.आदिवासी बांधवांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे.
Sunetra Pawar: भीमाशंकर विकास आराखड्यांतर्गत ६०० कोटींची विकासकामे; पर्यटनाला चालना, आदिवासींना रोजगाराच्या संधी : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
Updated on

मंचर: सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांसाठी पर्यावरणाचा समतोल राखत ६०० कोटी रुपयांहून अधिक निधीतून विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या विकास आराखड्यामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com