

Bhimashankar Sugar Factory announces ₹3100 per MT first installment
Sakal
पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसास पहिला हप्ता ३१०० रुपये प्रती मेट्रिक . टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.