Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर साखर कारखान्याची पहिली उचल ३६०० रुपये प्रतिमेट्रिक टन; २०२६-२७ गाळप हंगामासाठी दर जाहीर

Bhimashankar Sugar Factory Announces First Sugarcane Payment of Rs 3,600 Per Metric Ton : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने २०२६-२७ गाळप हंगामासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रतिमेट्रिक टन ३६०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
Bhimashankar Sugar Factory Announces First Sugarcane Payment of Rs 3,600 Per Metric Ton

Bhimashankar Sugar Factory Announces First Sugarcane Payment of Rs 3,600 Per Metric Ton

esakal

Updated on: 

पारगाव : पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये गाळप होणा-या ऊसास पहिली उचल ३६०० प्रती मेट्रिक टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

Loading content, please wait...