Dilip Walse Patil : भीमाशंकर ने कधीही सभासद व गेटकेन असा भेदभाव न करता सर्वांना सरसकट बाजारभाव दिला

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आडून कोणीही राजकारण करू नये असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
dilip walse patil

dilip walse patil

sakal

Updated on

पारगाव - भीमाशंकर साखर कारखाण्याने कधीही सभासद व गेटकेन असा भेदभाव न करता गाळप झालेल्या सर्व ऊसाला सरसकट बाजारभाव दिला आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आडून कोणीही राजकारण करू नये असे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com