

Strategic Launch: Bhimashankar Sugar Factory Announces Sugarcane Planting Policy for 2026-27
Sakal
पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या निर्णयानुसार लागवड हंगाम २०२६-२७ मधील ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी २५ मे पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.