

पारगाव ता. आंबेगाव : पत्रकार परिषदेत बोलताना भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व अध्यक्ष बाळासाहेब बेंडे.
esakal
पारगाव: भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक देवदत्त निकम शेतकऱ्यांची दिशाभूल करून स्वताची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी तालुक्यातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना वेठीस धरू नये स्वता एकांदा कारखाना काढून चालवून दाखवावा तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या भुल थापांना बळी पडून त्यांचे मागे उभे राहू नये असे आवाहन भीमाशंकर सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केले आहे.