मंचर - 'दत्तात्रयनगर-पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप केलेल्या ऊसाला एफ.आर.पी. नुसार प्रथम आगाऊ (अॅडव्हान्स) दोन हजार ८०० रुपये प्रती मेट्रिकटन अदा केला आहे. २८० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे एफ.आर.पी. नुसार उर्वरित रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.