Bhimashankar Temple: भीमाशंकर दर्शनासाठी जाणार असाल तर महत्त्वाची बातमी; वाहनबंदीचा व्हायरल संदेश दिशाभूल करणारा

Bhimashankar Devotees Can Visit as Usual No New Restrictions: भीमाशंकर दर्शनासाठी वेळ बदलणार असल्याची चर्चा; देवस्थान ट्रस्टने स्पष्टच सांगितले
Bhimashankar News No Vehicle Ban After 9 AM Temple Trust and Police Clarify Viral Message About Darshan and Traffic Rules

Bhimashankar News No Vehicle Ban After 9 AM Temple Trust and Police Clarify Viral Message About Darshan and Traffic Rules

esakal

Updated on: 

मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वेळेत बदल होणार असून, सोमवार (ता.१६)पासून सकाळी ९ नंतर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. मात्र, हा संदेश दिशाभूल करणारा असून दर्शनाच्या वेळेत किंवा वाहतूक व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत सूचना जारी झालेली नाही.अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे व घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी दिली.

Loading content, please wait...