Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर तीन महिने राहणार बंद
श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त पर्यटक व निसर्गप्रेमी येत असतात.
भीमाशंकर - भीमाशंकर मंदिर पुढील तीन महिने बंद येथे होणाऱ्या विकास आराखड्याच्या कामांमुळे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याबाबतची बैठक मंगळवारी (ता. २३) आंबेगाव-जुन्नरचे प्रांत गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.